Warning: file_get_contents(http://ip-api.com/json/216.73.216.73): Failed to open stream: HTTP request failed! HTTP/1.1 429 Too Many Requests
in /home/u700859437/domains/drgcop.ac.in/public_html/includes/Private/topscript.php on line 30
Warning: Trying to access array offset on value of type null in /home/u700859437/domains/drgcop.ac.in/public_html/includes/Private/topscript.php on line 39
Warning: Trying to access array offset on value of type null in /home/u700859437/domains/drgcop.ac.in/public_html/includes/Private/topscript.php on line 40
डॉ. राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसी हॅपी थॉट्स यांच्या ग्रंथ प्रदर्शनी चे आयोजन
| Date: 2025-11-26
डॉ. राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसी हॅपी थॉट्स यांच्या ग्रंथ प्रदर्शनी चे आयोजन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभागातर्फे आयोजित करण्यात आले यावेळी हॅपी थॉट्स चे सकारात्मक जीवनशैली यावर आधारित विविध पुस्तकांचे प्रदर्शन व विक्री साठी ठेवण्यात आले होते सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रशांत देशमुख यांनी सर्व हॅपी थॉट टीमचे स्वागत केले यावेळी उपस्थित शिक्षक डॉ मंगेश देवकर प्रा अनंता तीतरे प्रा अमित कुडके प्रा विकास घाईत प्रा मुकेश बाभुळकर ग्रंथपाल सौ शुभांगी अकोटकर आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते
Connect With Us
Connecting Aspirations, Engineering Excellence
EDUCATION FOR EVERYONE
Have Questions About Admissions? We’re Here to Help