| Date: 2025-06-05

संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री. योगेंद्रजी गोडे साहेब तथा सचिव कु. तन्वीताई गोडे मॅडम यांच्या प्रेरणेने व महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. प्रशांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालय मलकापूर औषध माहिती केंद्र व राष्ट्रीय सेवा योजना पथक यांच्या संयुक्त विद्यमाने औषध वितरण व प्रथमोपचार भव्य शिबिर शेगाव येथे संपन्न.....!!
Connecting Aspirations, Engineering Excellence